पंतप्रधान कार्यालय
माजी खासदार शरद त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2021 9:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार शरद त्रिपाठी यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
“शरद त्रिपाठी यांच्या अकाली निधनाने माझ्यासोबत अनेकांना दुःखी केले आहे. समाजाची सेवा करणे आणि पददलितांसाठी काम करणे हे त्यांची आवडते कार्य होते.संत कबीर दास जी यांच्या आदर्शांना सर्वश्रुत करण्यासाठी त्यांनी अत्यंत अद्वितीय प्रयत्न केले.त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्या दुःखात मी सहभागी आहे,” अश्या भावना पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात व्यक्त केल्या आहेत.
***
Jaidevi PS/Sanjana C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1731859)
आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam