पंतप्रधान कार्यालय

सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व लेखापालांनादिल्या शुभेच्छा

Posted On: 01 JUL 2021 9:50AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लेखा परीक्षकांना आजच्या सनदी लेखापाल दिनानिमित शुभेच्छा दिल्या आहेत. 

“ सर्व लेखा परिक्षकांना आजच्या सनदी लेखापाल दिनाच्या शुभेच्छा ! भारताच्या प्रगतीमध्ये या व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. सर्व लेखा परीक्षकांनी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, जेणेकरुन भारतीय  कंपन्या जगातील सर्वोत्तम कंपन्या ठरतील,” असे आवाहन, पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा ट्वीटमध्ये केले आहे. 

***

Umesh U/RA/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1731826) Visitor Counter : 305