पंतप्रधान कार्यालय
डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2021 8:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.
डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचे उच्च आदर्श, समृद्ध विचार आणि जनसेवेप्रती त्यांची कटीबद्धता आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. राष्ट्रीय एकात्मतेसाठीचे त्यांचे प्रयत्न सदैव स्मरणात राहतील असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
*****
STupe/NChitale/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1729627)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam