पंतप्रधान कार्यालय
डीपीआयआयटीचे सचिव डॉ. गुरुप्रसाद महापात्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2021 10:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपीआयआयटीचे सचिव डॉ. गुरुप्रसाद मोहपात्रा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
"डीपीआयआयटीचे सचिव डॉ. गुरुप्रसाद मोहपात्रा यांच्या निधनाने दु: ख झाले आहे. मी त्यांच्याबरोबर गुजरातमध्ये आणि केंद्रात मोठ्या प्रमाणात काम केले. प्रशासकीय मुद्द्यांविषयी त्यांना चांगली जाण होती आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या वृत्तीबद्दल त्यांची खास ओळख होती. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि मित्रांप्रति शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.
***
STupe/SKane/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1728458)
आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam