पंतप्रधान कार्यालय
डॉ.इंदिरा हृदयेश यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
13 JUN 2021 3:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ इंदिरा हृदयेश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे की, "डॉ. इंदिरा हृदयेश जी समाजसेवेच्या अनेक कार्यात अग्रस्थानी होत्या. एक प्रभावी कायदेमंडळ सदस्य म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आणि त्यांना समृद्ध प्रशासकीय अनुभवही होता. त्यांचा निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति सहवेदना. ओम शांती : पंतप्रधान
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726776)
अभ्यागत कक्ष : 249
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam