पंतप्रधान कार्यालय

अमृतभाई कडीवाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 12 JUN 2021 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतभाई कडीवाला यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेचे गुजराथ प्रांत नेते अमृतभाई काडिवाला यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे सामाजिक योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही मनापासून प्रार्थना. ओम शांती. असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशामध्ये म्हटले आहे.

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1726637) Visitor Counter : 167