पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री. डिंगको सिंह यांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दु:ख
Posted On:
10 JUN 2021 11:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुष्टियोध्दा श्री डिंगको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये श्री. मोदी म्हणालेः
“श्री. डिंगको सिंह एक खिलाडू वृत्तीचे महानायक, एक उत्कृष्ट मुष्टियोध्दा होते, ज्यांनी अनेक पुरस्कार मिळवले तसेच बॉक्सिंग या खेळाची लोकप्रियता वाढविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. त्याच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांप्रती मी सहानुभूती व्यक्त करत आहे,ओम शांती. ”
*******
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725896)
Visitor Counter : 138
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam