आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 विषयक अपडेट
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2021 9:21AM by PIB Mumbai
सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 23,43,152 झाली
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत 76,755 इतकी घट
दैनंदिन रुग्णसंख्या 1.86 लाख इतकी नोंदविण्यात आली असून ,नवे रुग्ण कमी होण्याचा कल कायम
गेल्या 44 दिवसातली सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदविण्यात आली
देशात आतापर्यंत एकूण 2,48,93,410 जण बरे झाले
गेल्या 24 तासात 2,59,459 जण कोरोनामुक्त
सलग 15 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
बरे होण्याचा दर वाढून 90.34% वर पोहचला आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 10.42%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 9.00% असून सलग चौथ्या दिवशी तो 10% पेक्षा कमी
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 20.57 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या
चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढते असून गेल्या 24 तासात 20.7 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1722365)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada