पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सिताराम येचुरी यांचे पुत्र आशिष यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

Posted On: 22 APR 2021 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष यांच्या दुःखद आणि अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

"सिताराम येचुरीजी यांचे पुत्र आशिष यांच्या दुःखद व अकाली निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, ओम शांती." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.


 

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1720279) अभ्यागत कक्ष : 93