पंतप्रधान कार्यालय
राज्यसभा सदस्य श्री राजीव सातव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
Posted On:
16 MAY 2021 11:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राज्यसभा सदस्य श्री राजीव सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले : "संसदेतील माझे मित्र श्री राजीव सातवजी यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे. प्रचंड क्षमता असलेले ते एक उद्योन्मुख नेते होते. त्यांच्या कुटुंब, मित्र आणि समर्थकांप्रती सांत्वन आणि सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
***
MC/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719040)
Visitor Counter : 146
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam