पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, बसव जयंतीनिमित्त जगद्गुरु बसवेश्वरांना केले नमन
Posted On:
14 MAY 2021 9:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसव जयंतीनिमित्त जगद्गुरु बसवेश्वरांना नमन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "बसव जयंतीच्या विशेष प्रसंगी मी जगद्गुरू बसवेश्वरांना नमन करतो. त्यांच्या उदात्त शिकवणींमुळे, विशेषत: सामाजिक सशक्तीकरण, सौहार्द, बंधुता आणि करुणा यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळत राहील."
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718556)
अभ्यागत कक्ष : 258
Read this releasein:
Malayalam
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada