पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
09 MAY 2021 10:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, महाराणा प्रताप यांनी भारतमातेला आपल्या अतुलनीय शौर्य, धाडस आणि युद्ध कौशल्याने अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. त्यांचे मातृभूमीप्रती बलिदान आणि समर्पण सदैव स्मरणात राहिल.
***
S.Thakur/C.Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717177)
अभ्यागत कक्ष : 338
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam