पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी योगगुरू स्वामी अध्यात्मानंद जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2021 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, योग गुरु स्वामी अध्यात्मानंद जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर संदेशाद्वारे पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि सखोल आध्यात्मिक विषयांचे सरलपणे निराकरण करण्याच्या त्यांच्या शैलीचे स्मरण केले.
स्वामीजींनी योग शिक्षणाबरोबरच अहमदाबादच्या शिवानंद आश्रमामाद्वारे सुरू असलेल्या अनेक विधायक कार्यांद्वारेही समाजाची सेवा केली, याचेही पंतप्रधानांनी स्मरण केले.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1717030)
आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam