पंतप्रधान कार्यालय

प्रतापभाई शाह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 06 MAY 2021 7:19PM by PIB Mumbai

 

गुजरातचे माजी अर्थमंत्री प्रतापभाई शाह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

सार्वजनिक जीवनात आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतापभाई शाह यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये केली आहे. शाह यांच्या कुटुंबियांप्रतीही आपल्या शोक संवेदना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

ગુજરાતના પૂર્વ નાણામંત્રી શ્રી પ્રતાપભાઈ શાહના અવસાનના સમાચારથી વ્યથિત છું. ગુજરાતના જાહેર જીવન અને પત્રકારત્વ ક્ષેત્રે તેઓએ આપેલ યોગદાન સદાય યાદ રહેશે. સદ્ગતના આત્માની શાંતિ માટે પ્રાર્થના તથા શોકગ્રસ્ત પરિવારને સાંત્વના...

— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2021

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1716580) आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam