पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जगमोहन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2021 8:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगमोहन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणालेः
"जगमोहन जी यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. ते एक अनुकरणीय प्रशासक आणि नामवंत विद्वान होते. त्यांनी नेहमीच भारताच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी नाविन्यपूर्ण धोरणे राबवली. त्यांच्या कुटुंबीय व प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती "
***
ST/Susham K/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1715858)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam