Posted On:
01 MAY 2021 9:50AM by PIB Mumbai
महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"महाराष्ट्र आणि गुजरात आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. या दोन्ही राज्यात असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म झाला. त्यांनी राष्ट्र विकासासाठी मोलाचं योगदान दिलं आहे.
या राज्यांनी COVID-19 विरोधात यशस्वी लढा द्यावा आणि इथल्या जनतेला उत्तम आरोग्य लाभो.”
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com