पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दु:ख
Posted On:
30 APR 2021 11:32AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणालेः
“सोली सोराबजी एक उत्तम कायदेतज्ञ आणि बुध्दिमान व्यक्ती होते. कायद्याच्या माध्यमातून गरीब आणि तळागाळातील लोकांना मदत करण्यात ते कायम पुढे असत. भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबिय आणि प्रशंसकांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो.
***
ST/SM/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715015)
अभ्यागत कक्ष : 164
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam