पंतप्रधान कार्यालय
कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकांच्या आयोजनामुळे पंतप्रधानांनी रद्द केला पश्चिम बंगाल दौरा
Posted On:
22 APR 2021 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "उद्या, कोविड-19 परिस्थितीबाबत उच्च स्तरीय बैठकांच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. त्यामुळे, मी पश्चिम बंगालला जाणार नाही."
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713430)
Visitor Counter : 317
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam