पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून नागरिकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा
Posted On:
13 APR 2021 10:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “गरजू आणि वंचितांची सेवा करण्याचा रमजान महत्त्वपूर्ण संदेश देतो. तसेच समता, बंधुता आणि करुणेचे महत्त्व अधोरेखित करतो.”
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711627)
अभ्यागत कक्ष : 235
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada