पंतप्रधान कार्यालय
राम स्वरूप शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
17 MAR 2021 2:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2021
राम स्वरूप शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“राम स्वरूप शर्मा नेहमी जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रतिबद्ध असलेले समर्पित नेतृत्व होते. समाज सुधारणेसाठी त्यांनी अथकपणे कार्य केले. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे मला अपार वेदना होत आहेत. या दुःखद क्षणी मी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या सोबत आहे” अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांच्या भावना ट्वीटद्वारे व्यक्त केल्या आहेत.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705443)
अभ्यागत कक्ष : 194
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam