पंतप्रधान कार्यालय

बिजू पटनाईक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली

प्रविष्टि तिथि: 05 MAR 2021 10:42AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिजू पटनाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "बिजू बाबू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. भारताबाबत  त्यांची दूरदृष्टी, मानवी सक्षमीकरणावर आणि सामाजिक न्यायावर दिलेला भर  आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. ओदिशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा देशाला अभिमान आहे."

***

MC/SK/DY


(रिलीज़ आईडी: 1702637) आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam