पंतप्रधान कार्यालय
नंदकुमारसिंग चौहान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
02 MAR 2021 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदकुमारसिंग चौहान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “खंडवा येथील लोकसभेचे खासदार नंदकुमारसिंग चौहान जी यांच्या निधनामुळे दु:खी झालो आहे. संसदीय कार्यवाही, संघटनात्मक कौशल्य आणि मध्य प्रदेशात भाजपाला बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ते स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना. ओम शांती.”
S.Tupe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702050)
अभ्यागत कक्ष : 100
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam