पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी कोविड-19 लसीची पहिली मात्रा घेतली

Posted On: 01 MAR 2021 11:48AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एम्स येथे कोविड-19 लसीची पहिली मात्रा घेतली.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "एम्स येथे कोविड-19 लसीची मी पहिली मात्रा घेतली.  कोविड-19  विरूद्ध जागतिक लढाई बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी अतिशय वेगाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. लस घेण्यास जे पात्र आहेत त्यांनी  लस घेण्याचे मी सर्वांना आवाहन करतो. आपण  सर्व मिळून भारताला कोविड-19  मुक्त करूया ! "

 

Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.

Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.

I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv

— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701634) Visitor Counter : 306