पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
20 FEB 2021 11:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूणाचल प्रदेशच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
"अरुणाचल प्रदेशच्या लोकांना राज्य स्थापना दिनानिमित्त विशेष शुभेच्छा. या राज्याचे जनता, त्यांची संस्कृती, धैर्य आणि भारताच्या विकासाप्रति त्यांची दृढ बांधिलकी यासाठी ओळखले जातात. अरुणाचल प्रदेश आपल्या प्रगतीचा नवा आलेख कायम उंचावत ठेवो, हीच सदिच्छा.", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Greetings to the wonderful people of Arunachal Pradesh on the special occasion of their Statehood Day. The people of this state are known for their culture, courage and strong commitment to India’s development. May Arunachal Pradesh keep scaling new heights of progress.
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2021
S.Tupe/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699579)
Visitor Counter : 132
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam