पंतप्रधान कार्यालय
न्यायाधीश (निवृत्त) एम राम जोईस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
16 FEB 2021 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायाधीश (निवृत्त) एम राम जोईस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
न्यायाधीश (निवृत्त) एम राम जोईस हे विद्वत्तावान आणि कायदेपंडित होते. त्यांची कुशाग्र बुद्धी आणि आणि भारताच्या लोकशाहीची वीण घट्ट करण्यासाठीच्या त्यांच्या योगदानाची नेहमीच प्रशंसा झाली आहे. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.ओम शांती !
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1698416)
आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam