पंतप्रधान कार्यालय

पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 04 FEB 2021 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021

 

पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

"मी पंडित भीमसेन जोशी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो. संस्कृती आणि संगीताच्या जगात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आपल्या स्मरणात आहे.  त्यांच्या गायनाला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळाली आहे. हे वर्ष विशेष आहे कारण आपण  त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात करत आहोत.", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695182) Visitor Counter : 161