पंतप्रधान कार्यालय
एअरो इंडिया हा सहकार्यासाठीचा उत्कृष्ट मंच, पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
03 FEB 2021 7:31PM by PIB Mumbai
भारताकडे संरक्षण व अंतराळ तंत्रज्ञानातील अमर्याद क्षमता आहेत व एअरो इंडिया हा त्यासंदर्भातील सहकार्यासाठीचा उत्कृष्ट मंच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
“भारताकडे संरक्षण व अंतराळ तंत्रज्ञानातील अमर्याद क्षमता आहेत. या क्षेत्रातील सहयोगासाठी एअरो इंडिया उत्कृष्ट मंच आहे. भारत सरकारने या क्षेत्रांमध्ये भविष्यवेधी सुधारणा आणल्या आहेत यामुळे आत्मनिर्भर होण्याच्या आपल्या संकल्पाला प्रोत्साहन मिळेल”, असे आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे.
India offers unlimited potential in defence and aerospace. Aero India is a wonderful platform for collaborations in these areas.
The Government of India has brought futuristic reforms in these sectors, which will add impetus to our quest to become Aatmanirbhar. https://t.co/0m123xhL5x
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2021
****
S.Tupe/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694889)
Visitor Counter : 219
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam