अर्थ मंत्रालय
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम
उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थ्यांचा समावेश करणार
जम्मू-काश्मीरमध्ये गॅस पाइपलाइन प्रकल्प हाती घेणार
स्वतंत्र गॅस ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑपरेटर स्थापन करणार
Posted On:
01 FEB 2021 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2021
केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मध्ये आज जाहीर झालेल्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस क्षेत्राशी संबंधित महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
• याआधी 8 कोटी घरांना लाभ झालेल्या उज्ज्वला योजनेत आणखी 1 कोटी लाभार्थी समाविष्ट करण्यात येतील.
• पुढील तीन वर्षांत आणखी 100 जिल्हे शहर गॅस वितरण नेटवर्कमध्ये जोडले जातील.
• जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात गॅस पाइपलाइन प्रकल्प सुरु करणार
• कोणत्यही भेदभावाशिवाय सुगम्य प्रवेश आधारावर सर्व नैसर्गिक गॅस पाइपलाइनमध्ये सामान्य वाहक क्षमतेच्या बुकिंगच्या सुलभतेसाठी आणि समन्वयासाठी स्वतंत्र गॅस ट्रांसपोर्ट सिस्टम ऑपरेटर स्थापित केले जाईल.
***
Jaydevi PS/S.Mhatre/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694205)
Visitor Counter : 227
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam