पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला  नवी दिल्ली येथील करिअप्पा मैदानावर एनसीसी मेळाव्याला संबोधित करणार

प्रविष्टि तिथि: 27 JAN 2021 5:38PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला, नवी दिल्लीतल्या  करिअप्पा मैदानावर एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री, चीफ ऑफ  डिफेन्स स्टाफ आणि  सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

यावेळी पंतप्रधान गार्ड ऑफ ऑनर स्वीकारतील आणि एनसीसी छात्रांच्या संचलनाची पाहणी करतील.यावेळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंदही पंतप्रधान घेणार आहेत.

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1692685) आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam