पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 22 जानेवारी रोजी वाराणसीतील कोविड लसीकरण मोहिमेचे लाभार्थी आणि लस देणाऱ्यांशी साधणार संवाद
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2021 5:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2021 रोजी वाराणसीतील कोविड लसीकरण मोहिमेचे लाभार्थी आणि लस देणाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. संवादात सहभागी होणारे आपला लसीकरणाचा पहिला अनुभव सांगतील.
पंतप्रधानांनी शास्त्रज्ञ, राजकीय नेते, अधिकारी आणि इतर हितधारक यांच्याशी पंतप्रधान गेले काही दिवस सतत संवाद साधत आहेतजगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचे कार्यवाही सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने संवाद आणि चर्चा उपयुक्त असून त्याचाच भाग म्हणून हा संवाद आयोजित केला आहे.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1690904)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam