पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

Posted On: 21 JAN 2021 11:43AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. .

एका ट्वीटमध्ये मोदी म्हणाले, "मणिपूरच्या जनतेला राज्य दिनाच्या शुभेच्छा. राष्ट्र विकासासाठी मणिपूरने दिलेल्या योगदानाचा भारताला अभिमान आहे. मणिपूर नाविन्यता  आणि क्रीडा प्रतिभेची महासत्ता आहे. प्रगतीच्या दिशेने प्रवासासाठी मी राज्याला शुभेच्छा देतो  "

 

Statehood Day greetings to the people of Manipur. India is proud of Manipur’s contribution to national development. Manipur is a powerhouse of innovation and sporting talent. I wish the state the very best in its journey towards progress.

— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2021

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690724) Visitor Counter : 97