पंतप्रधान कार्यालय
डी प्रकाश राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
13 JAN 2021 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
डी प्रकाश राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“श्री प्रकाश राव यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांनी केलेले अतुलनीय कार्य पुढेही लोकांना प्रेरणादायी ठरेल. त्यांनी शिक्षणाला सबलीकरणाचे साधन मानले आणि त्यानुसार कार्य केले. काही वर्षांपूर्वी कटक इथे त्यांची भेट घेण्याचा योग आला होता. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688352)
अभ्यागत कक्ष : 165
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam