पंतप्रधान कार्यालय
इंडोनेशियात विमान अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2021 3:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया येथे विमान अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “इंडोनेशियात दुर्देवी विमान दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी तीव्र सहवेदनेने सहभागी आहे. या दुःखाच्या घटनेत भारत इंडोनियाच्यासोबत आहे.”
G.Chippalkatti/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1687436)
आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam