पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून नाताळच्या शुभेच्छा
Posted On:
25 DEC 2020 11:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"मेरी ख्रिसमस! येशू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्वे यांनी जगभरातील करोडो लोकांना बळ दिले आहे. त्याने दाखवलेला मार्ग, न्याय्य आणि सर्वसमावेशक समाजाच्या उभारणीसाठी दिशादर्शक ठरो. सर्वांना आनंद व आरोग्य लाभो, या शुभेच्छा,",असे पंतप्रधानांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683531)
अभ्यागत कक्ष : 130
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam