पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्याच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 19 DEC 2020 12:44PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा मुक्ती दिनाच्या विशेष प्रसंगी  राज्याच्या सर्व बंधू आणि भगिनींचे अभिनंदन आणि शुभेच्छा. गोवा मुक्त करण्यासाठी ज्यांनी  परिश्रम घेतले त्यांच्या शौर्याचे आपण अभिमानाने स्मरण करूया. या राज्याची सदैव प्रगती होत राहो”, असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

 

On the special occasion of Goa Liberation Day, greetings and best wishes to my sisters and brothers of Goa. We recall with pride the bravery of those who worked hard to free Goa. Praying for the continuous progress of the state in the years to come.

— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2020

 

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681942) Visitor Counter : 187