पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्री रोद्दम नरसिंहा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2020 2:38PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रोद्दम नरसिंहा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

श्री रोद्दम नरसिंहा यांनी भारताची ज्ञान आणि जिज्ञासेची सर्वोत्कृष्ट परंपरा साकार केली आहे. भारताच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि नवोन्मेश यांची सांगड घालण्यासाठी उत्सुक असलेले  नरसिंहा, उत्तम वैज्ञानिक होते. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात  सहभागी आहोत. ओम शांती !

 

 

* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1680758) आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada