पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 च्या संसद हल्ल्यातील हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2020 2:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 च्या संसद हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, ``2001 मध्ये या दिवशी आमच्या संसदेवर झालेला भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही. आपल्या संसदेचे रक्षण करताना आपले प्राण गमावलेल्यांचा पराक्रम आणि त्याग आमच्या स्मरणात आहे. भारत नेहमीच त्यांच्याप्रति ऋणी राहील.``
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1680364)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Telugu
,
Malayalam
,
Kannada
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil