पंतप्रधान कार्यालय
हानुक्का निमित्त पंतप्रधानांनी इस्रायल आणि ज्यू लोकांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
10 DEC 2020 8:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील इस्रायलच्या लोकांना आणि ज्यू मित्रांना हानुक्का उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
ट्विट संदेशात मोदी म्हणाले,
"जगभरातील इस्रायलच्या लोकांना आणि ज्यू मित्रांना चाग हानुक्का सेमेयाह. हा उत्सव आपल्या जीवनात शांतता आणि प्रकाश घेऊन येवो आणि आपल्या लोकांमधील नाते अधिक वृद्धिंगत होवो."
ह्या ट्विटमध्ये त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि राष्ट्र्पती रुवेन रिव्हलिन यांना टॅग केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिब्रू भाषेतही ट्विट केले.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679801)
अभ्यागत कक्ष : 165
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada