पंतप्रधान कार्यालय
राज्यसभेचे खासदार अभय भारद्वाज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
01 DEC 2020 6:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे राज्यसभेतले खासदार अभय भारद्वाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "गुजरातचे राज्यसभेतले खासदार अभय भारद्वाज हे एक प्रतिष्ठित वकील होते आणि समाजसेवेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर होते. आपण एक उज्ज्वल आणि अंतर्दृष्टी असलेले , राष्ट्रीय विकासाबाबत उत्साही व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति शोकसंवेदना. ओम शांती."
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677439)
अभ्यागत कक्ष : 143
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam