पंतप्रधान कार्यालय

भारत-लक्झेम्बर्ग यांच्यातील आभासी शिखर परिषदेत स्वीकृत करण्यात आलेल्या करारांची यादी

Posted On: 19 NOV 2020 10:00PM by PIB Mumbai

 

.क्र.

करार

कराराचा तपशील

1

इंडिया इंटरनैशनल एक्स्चेंज (इंडिया INX) आणि लक्झेम्बर्ग स्टोक एक्स्चेंज यांच्यातील सामंजस्य करार

वित्तीय सेवा उद्योग, संबंधित देशांमधील सिक्युरिटीज च्या नियमबद्ध मार्केटचे व्यवस्थापन, इएसजी- (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये हरित प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा

2

भारतीय स्टेट बँक आणि लक्झेम्बर्ग स्टोक एक्स्चेंज यांच्यातील सामंजस्य करार

वित्तीय सेवांमध्ये सहकार्य, संबंधित देशांमधील सिक्युरिटीज च्या नियमबद्ध मार्केटचे व्यवस्थापन, इएसजी- (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये हरित प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा

3

इन्व्हेस्ट इंडिया आणि लक्झीनोव्हेशन यांच्यात सामंजस्य करार

भारत आणि लक्झेम्बर्गच्या कंपन्यांमध्ये परस्पर सामंजस्याला पाठींबा देत हे सामंजस्य विकसित करणे, यात भारतीय अथवा लक्झेम्बर्गच्या गुंतवणूकदारांकडून येणाऱ्या  थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सुविधा  देणे याचाही समावेश आहे.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674223) Visitor Counter : 154