माहिती आणि प्रसारण मंत्रालय
51 व्या इफ्फी प्रतिनिधी नोंदणीला सुरूवात
Posted On:
18 NOV 2020 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2020
जानेवारी 2021 मध्ये प्रत्यक्ष स्वरूपात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इफ्फीने 17 नोव्हेंबर 2020 पासून खालील वर्गवारीनुसार प्रतिनिधी नोंदणीला प्रारंभ केला आहे.
- सिनेमा प्रेमी प्रतिनिधी - रु. 1000 / - + कर लागू
- व्यावसायिक प्रतिनिधी - रु. 1000 / - + कर लागू
नोंदणी पुढील URL वर करता येईल : https://iffigoa.org/
कोविड 19 महामारीमुळे मर्यादित प्रतिनिधींची प्रथम प्राधान्यक्रमानुसार नोंदणी केली जाईल.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673770)
Visitor Counter : 184