पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राजस्थानचे मंत्री मास्टर भंवरलाल मेघवाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

Posted On: 16 NOV 2020 8:43PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थाचे कॅबिनेट मंत्री मास्टर भंवरलाल मेघवाल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले, "राजस्थानचे कॅबिनेट मंत्री, मास्टर भंवरलाल मेघवाल जी यांच्या निधनामुळे दुःख झाले. ते राजस्थानची सेवा करणारे दिग्गज नेते होते. या शोकसमयी, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती माझ्या सहवेदना".

Saddened by the demise of Rajasthan Cabinet Minister, Master Bhanwarlal Meghwal Ji. He was a veteran leader who was passionate about serving Rajasthan. In this hour of sadness, my condolences to his family and supporters: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) November 16, 2020

***

Jaydevi PS/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673291) Visitor Counter : 190