पंतप्रधान कार्यालय
मौलाना आझाद आणि आचार्य कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पित
Posted On:
11 NOV 2020 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2020
मौलाना आझाद आणि आचार्य कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली आहे.
“राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अतुलनीय योगदान देणारे उत्तुंग आदर्श म्हणून मौलाना आझाद आणि आचार्य कृपलानी देशाच्या स्मरणात आहेत. गरिबांच्या आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांनी घालून दिलेले आदर्श आजही आपल्याला स्फूर्ती देतात.” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Jaydevi.P.S/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671920)
Visitor Counter : 159
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam