पंतप्रधान कार्यालय
विमुद्रीकरणामुळे काळ्या पैशात घट, कर अनुपालनात वाढ आणि पारदर्शकतेला बळ मिळाले : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
08 NOV 2020 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2020
“विमुद्रीकरणामुळे देशातल्या काळ्या पैशात घट झाली, कर अनुपालनात वाढ होण्यासोबतच सुसूत्रता आली, तसेच, पारदर्शकतेला बळ मिळाले.” असे पंतप्रधान म्हणाले.
विमुद्रीकरणाचे हे लाभ राष्ट्रीय प्रगतीसाठी लाभदायक ठरले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
* * *
S.Thakur/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1671231)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam