पंतप्रधान कार्यालय
काबूल विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध
Posted On:
02 NOV 2020 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूल विद्यापीठावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
"काबूल विद्यापीठावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. पीडित कुटुंबिय आणि जखमींप्रति मी शोक भावना व्यक्त करतो. दहशतवादाविरूद्धच्या अफगाणिस्तानच्या धाडसी लढ्याला आम्ही पाठिंबा देत राहू", असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669761)
अभ्यागत कक्ष : 134
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam