पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात व्हायोलिन वादक टी. एन. कृष्णन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2020 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2020
प्रख्यात व्हायोलिन वादक टी.एन. कृष्णन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, "प्रख्यात व्हायोलिन वादक टी. एन. कृष्णन यांच्या निधनामुळे संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्यामुळे आपल्या संस्कृतीतल्या अनेक भावना उलगडून दाखवल्या आहेत तसेच कलात्मकतेचे सुंदर दर्शन घडवून आणले आहे. तरुण संगीतकारांचे ते एक उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती शोक संवेदना. ओम शांती."
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1669754)
आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam