पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिवंगत महेशभाई आणि दिवंगत नरेशभाई कनोडिया यांना वाहिली श्रद्धांजली
Posted On:
30 OCT 2020 1:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत महेशभाई आणि दिवंगत नरेशभाई कनोडिया यांना गांधीनगर येथे श्रद्धांजली अर्पण केली. हे दोघेही चित्रपट, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्राशी दीर्घकाळ जोडले गेले होते.

S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668794)
अभ्यागत कक्ष : 129
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam