पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून फ्रान्समधील नीस चर्चमध्ये झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध
Posted On:
29 OCT 2020 10:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील नीस चर्चमध्ये झालेल्या हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले “आज नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या आणि फ्रान्समधील नागरिकांसोबत आमच्या सहवेदना आहेत. दहशतवादाविरोधातील लढाईत भारत फ्रान्सच्या बाजूने उभा आहे”.
I strongly condemn the recent terrorist attacks in France, including today's heinous attack in Nice inside a church. Our deepest and heartfelt condolences to the families of the victims and the people of France. India stands with France in the fight against terrorism.
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2020
****
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668702)
Visitor Counter : 172
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam