पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सलोखा उच्च परिषदेचे अध्यक्ष डॉ अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांची भेट घेतली

Posted On: 08 OCT 2020 4:53PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सलोखा उच्च परिषदेचे अध्यक्ष डॉ अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी भारत-अफगाणिस्तान संबंध आणखी दृढ करण्यासाठी दीर्घकालीन वचनबद्धतेची ग्वाही दिली.

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662746) Visitor Counter : 169