पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी महालयाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 17 SEP 2020 12:46PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महालयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या महालयात, जागतिक महामारीवर मात करण्यासाठीच्या शक्तीसह आशीर्वाद  देण्याची प्रार्थना आपण  दुर्गा मातेकडे करत आहोत. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना उत्तम आरोग्य आणि आनंद लाभो. आपली वसुंधरा समृध्द राहो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी ट्वीट द्वारे व्यक्त केली आहे.   

शुभ महालय !

This Mahalaya, we pray to Maa Durga to bless with strength to overcome the global pandemic. May the divine blessings of Maa Durga ensure good health and happiness in everyone’s life. May our planet prosper!

Shubho Mahalaya!

— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2020

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655497) Visitor Counter : 111